Wrestler Protest: ब्रृजभूषण सिंह प्रकरणात अल्पवयीन पिडीतेचा यू टर्न
Continues below advertisement
Wrestler Protest: ब्रृजभूषण सिंह प्रकरणात अल्पवयीन पिडीतेचा यू टर्न. एका अल्पवयीन कुस्तीपटूकडून बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, बदला घेण्यासाठी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, पीडितेच्या वडिलांचा दावा.
Continues below advertisement