Shraddha Walkar Case Update : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पाण्याचं बिल महत्वाचा पुरावा ठरणार?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पाण्याचं बिल महत्त्वाचा पुरावा ठरणार? आरोपी आफताबने अधिक पाणी वापरल्याचं बिलावरून स्पष्ट. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अधिक पाणी वापरलं?

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola