Corona Vaccination Update : Covishield च्या दुसरा डोसमधील अंतर कमी होणार? ABP Majha

Continues below advertisement

आता Covishield चा दुसरा डोस 8 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान घेता येणार . पुर्वी हा डोस पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान दिला जात होता.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram