CDS Post : जनरल मनोज नरवणे पुढचे सीडीएस ? ABP Majha

Continues below advertisement

लष्करातील सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर आता देशाचा पुढील सीडीएस कोण होणार यावरही चर्चा सुरू झाली आहे. सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल एम एम नरवणे यांच्या नावाची सीडीएस पदासाठी सर्वाधिक चर्चा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram