Supriya Sule on Amit Shah : सीमावादासंदर्भात अमित शाहांशी उद्या चर्चा करणार : सुप्रिया सुळे
सीमावादासंदर्भात अमित शाहांशी उद्या चर्चा करणार अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा.
Tags :
Amit Shah Karnataka Truck Stone Pelting Border Issue BJP Maharashtra Maharashtra Hirebaugwadi