Covishield and Covaxin लस मेडिकलमध्ये उपलब्ध होणार? ABP Majha
Continues below advertisement
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी दरही निश्चित केले जाणार आहेत. मेडिकलमध्ये खुल्या बाजारात लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस ४२५ ते ४५० रुपयांना उपलब्ध होऊ शकेल. लशीची मूळ किंमत २७५ रुपये आणि त्यावर दीडशे रुपये अतिरिक्त सेवा शुल्क असं मिळून ही लस ४२५ ते ४५० रुपयांना मिळेल असा अंदाज आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरणाला लशी किफायती दरात उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
Continues below advertisement