Delhi Brujbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण वादात सापडले आहेत. महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आदोलन केलं आहे.
Tags :
Delhi Wrestlers Allegations President Sexual Abuse Wrestling Federation Of India Brijbhushan MP Brijbhushan Singh BJP Women Wrestlers Indian Wrestling