Banaras PM Modi: 'जिनके हाथ डमरु है, उनकी सरकार है'- पंतप्रधान मोदी ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण  झालंय. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी वाराणसीत सकाळी ११ वाजता दाखल  झाले.. सुरुवातीलाच त्यांनी काशीच्या कालभैरव मंदिरात आरती केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola