जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर कोण होणार नवे संरक्षण दल प्रमुख? CDS पदासाठी कुणाचं नाव आघाडीवर?

CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola