एखाद्या लसीला परवानगी कधी दिली जाते? Covishield Vaccine ला परवानगी दिल्यास कसा फायदा होणार? पुणे
Corona Vaccine : ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.
Tags :
Russia Corona Vaccine Medicine For Corona Vaccine On Corona Manasi Deshpande Covaccine Corona Cure Bmc Pune Covishield Bharat Biotech Corona Vaccine