The Manipur Files Special Report : मणिपूरमधील परिस्थिती कशी?,पाहा ग्राऊंड रिपोर्ट राहुल कुलकर्णीसंह
abp majha web team
Updated at:
26 Jul 2023 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमणिपूर हिंसाचारामुळे देश हादरून गेला आहे.. मात्र तिथं नेमकं काय सुरू आहे, सध्याची परिस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्य़ासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी मणिपूरमध्ये गेले आहेत. तिथं त्यांनी काय पाहिलं, तिथं जनमत काय आहे, आणि संघर्षाची मूळ कारणं काय आहेत?