Ayodhya: अयोध्येनंतर आता मिशन काशी? ABP Majha
काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पथक दाखल.. वाराणसी कोर्टाच्या आदेशानंतर सर्वेक्षणासाठी पथक ज्ञानवापी मशिदीत... तर श्रृंगार गौरीचं मंदिर तोडून मशिद बनवली, हिंदू पक्षाचं कोर्टात मत