Anti-collagen mechanism For Trains : अँटी कोलिजन यंत्रणा 'कवच' म्हणजे काय?
ही एक स्वयंचलित ट्रेन सुरक्षा यंत्रणा आहे. इंजिनचालकाने सिग्नल तोडल्यास 'कवच'कडून सतर्क करण्यात येतं. ट्रेनच्या ब्रेकचं नियंत्रण ही यंत्रणा आपल्याकडे घेते त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन येताक्षणी यंत्रणेकडून पहिली ट्रेन थांबवली जाते