PM Vishwakarma Yojana : काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?
abp majha web team
Updated at:
17 Sep 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाय आहे पीएम विश्वकर्मा योजना? छोट्या व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत करणे . कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडण्याचा उद्देश. कुशल कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देणे