जगभरातील दहा देशांमध्ये iPhone Android फोनद्वारे हेरगिरी, 2019 साली चर्चा, प्रकरणाचं गांभीर्य नाही?
Continues below advertisement
इस्त्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून भारतासह जगातल्या जवळपास 10 देशांमध्ये हेरगिरी होत असल्याचा खळबळजनक रिपोर्ट आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रकाशित केलाय. या वृत्तातले सगळे दावे भारत सरकारनं तातडीनं फेटाळले असले तरी ज्यांची ज्यांची नावं या यादीत आहेत ते पाहता हे सगळं प्रकरण राजकीय वर्तुळात पुढचे काही दिवस गाजणार असं दिसतंय.
Continues below advertisement