
Ayman al-Zawahiri वरील कारवाईचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो ? जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून : ABP Majha
Continues below advertisement
अल जवाहिरीवरील कारवाईचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संवाद साधलाय माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.
Continues below advertisement