
Dnyanvapi: ज्ञानवापीसंदर्भात सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? ABP Majha
Continues below advertisement
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष आहे... ज्ञानवापीतील सर्व्हेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काही क्षणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे.. काल वाराणसी कोर्टानं कोणताही निर्णय देऊ नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या पार्श्वभूमीवर आजची सुनावणी महत्त्वाची आहे..
Continues below advertisement