मुकेश अंबानींच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा; ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्समध्ये सध्या काय करतात?

Continues below advertisement

Reliance Industries New Leadership : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा सुरू  झाली आहे. ईशा अंबानी-पिरामल, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यापैकी कोणाकडे रिलायन्सची सूत्रे जाणार याची चर्चा सुरू आहे. या तिघांकडेही सध्या रिलायन्समधील महत्त्वाची जबाबदारी आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram