West Bengal : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेला अपघात, बिकानेर एक्सप्रेस रुळांवरून घसरली

Continues below advertisement

West Bengal : संध्याकाळी ५ वाजता पश्चिम बंगाल मधल्या जलपायगुडीमध्ये बिकानेर एक्सप्रेस रुळांवरून घसरली. पटनाहुन गुवाहाटीला जाणाऱ्या रेल्वेला अपघात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram