West Bengal : पटना ते गुवाहाटी जाणारी रेल्वे रुळांवरून घरसरली; १५ जणं जखमी, ३ जणांचा मृत्यू

Continues below advertisement

संध्याकाळी ५ वाजता पश्चिम बंगाल मधल्या जलपायगुडीमध्ये बिकानेर एक्सप्रेस रुळांवरून घसरली. पटनाहुन गुवाहाटीला जाणाऱ्या रेल्वेला अपघात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram