West Bengal: पश्चिम बंगालच्या बसीरहाटमधील घटना, नदीत मालवाहतूक बोट उलटली ABP Majha
Continues below advertisement
पश्चिम बंगालच्या नॉर्थ परगनात बसीरहाटमधील बेथनी नदीत मालवाहतूक बोट उलटल्याची घटना घडली आहे.. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ही बोट लोखंडी सळ्या घेऊन जात असताना ही घटना घडलीय.. या बोटीवरील सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे..
Continues below advertisement