
West Bengal: पश्चिम बंगालमध्ये दोन गटांत दंगल, 10 जणांचा जळून मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींनी 'ईडी'ला सुप्रीम कोर्टात खेचले. बंगालमधील कोळसा घोटाळय़ाप्रकरणी, 'ईडी'च्या अधिकारक्षेत्राला आव्हान देत बॅनर्जी दाम्पत्याची सर्वेच्च न्यायालयात धाव
Continues below advertisement