Melbourne New Year Celebration : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये नवं वर्षाचं स्वागत जल्लोषात
abp majha web team
Updated at:
31 Dec 2022 08:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये नवं वर्षाचं स्वागत जल्लोषात कऱण्यात आलंय. ऑस्ट्रेलियन नागरिकांसोबतच तिथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणांनीही नववर्षाचं स्वागत केलंय. आणि आता थेट मेलबर्नहून आपल्या सोबत यूट्यूबर हर्षदा स्वकूळ आहेत..