WEB EXCLUSIVE | ट्रम्प यांच्या दौऱ्यातून भारताला काय मिळणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप हे आज भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या सोबत त्यांची पत्नि मेलानिया ट्रंप मुंलगी इव्हांका आणि जावई जॅरेड कुश्नर हे देखिल आहेत. ट्रंप यांची सहकुटुंब भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.