Web Exclusive | इम्पेरिकल डेटा कसा आणि कधी मिळणार?
ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) इम्पॅरिकल डेटासंदर्भात काल केंद्रानं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र ( Govt affidavit in SC ) सादर केलं. सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नाही. प्रशासकीय कारणं आणि त्रुटींचा हवाला देत इम्पॅरिकल डेटा देण्यास केंद्रानं नकार दिला आहे. दुसरीकडे या प्रत्रिज्ञापत्रातून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासह जातिनिहाय जणगणनेसंदर्भात देखील मोठी माहिती समोर आली आहे.