MIM | आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य | ABP Majha
एमआयएम नेते वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो तरी, 100 कोटीं भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केलंय.
Tags :
Waris Pathan Disputed Statement Waris Pathan Muslim Hindu Waris Pathan Hindu Waris Pathan Bangalore मराठी बातम्या AIMIM