China मध्ये पुन्हा Corona ची लाट, Shanghai मध्ये Lockdown, केवळ कोरोना टेस्टसाठी बाहेर पडण्याची मुभा

चीनच्या शांघायमध्ये नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ. काल 4 हजार 400 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद. शांघायमध्ये कडक निर्बंध लागू. केवळ कोरोना चाचणी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola