Gujarat Assembly : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु. मतदानाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी लढत. अनेक व्हीव्हीआयपी नेते बजावणार मतदानाचा हक्क