Rajya Sabha Election | राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदानाला सुरुवात, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी

Continues below advertisement
राज्यसभेच्या 19 जागांसाठी मतदानाला सरुवात झाली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशच्या चार, गुजरातच्या चार, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी तीन, झारखंडच्या दोन, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीची मतमोजणी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram