Putin on PM Modi : 'मोदी हे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यास सक्षम,' पुतिन यांनी केलं मोदींचं कौतुक
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. मोदी हे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यास सक्षम आहेत. ते आपल्या लोकांच्या हिताचा विचार करतात. अशा शब्दात मोदींचं कौतुक पुतिन यांनी केलं.