PM Modi at Varanasi | पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत, काशी विश्वनाथाचं मोदींकडून दर्शन

Continues below advertisement
यंदा देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्यासाठी वाराणसीच्या चेतसिंह तटावर भव्य लेझर शोचा सरावही घेण्यात आला. रावण रचित शिव तांडव स्त्रोत्रम् शिव स्तुति, ॐ नमः शिवाय चे उद्घोषांवर भव्य लेझर शोचा सराव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी विशेषतः हा लेझर शो तयार करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram