Hindu leader | लखनौमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची दिवसाढवळ्या हत्या | ABP Majha

Continues below advertisement
अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन लखनौमधील हजरतगंज परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे. बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. लखनौमधील हजरतगंज परिसरात राजकीय नेत्यांसह अनेक नामवंत व्यक्ती राहतात. राज्याची विधानसभा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram