Visakhapatnam gas leak | विशाखापट्टणममध्ये वायू गळती, बालकासह आठ जणांचा मृत्यू

Continues below advertisement
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे एका फार्मा कंपनीतून वायू गळती झाली. आज (7 मे) सकाळी ही घटना घडली. विशाखापट्टणमच्या आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर कंपनीतून वायू गळती झाली. यामुळे एका बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram