Vinay Kore on Central Government : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इथेनाॅल संदर्भातला निर्णय - कोरे
Continues below advertisement
Vinay Kore on Central Government : लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इथेनाॅल संदर्भातला निर्णय - कोरे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथेनॉलसंदर्भातला निर्णय घेतलाय, आमदार विनय कोरे यांची केंद्र सरकारवर टीका, दक्षिण भारतातील राज्यांना या निर्णयाचा खूप फटका बसणार, आमदार विनय कोरेंचं वक्तव्य.
Continues below advertisement