Vijay Rupani Gujarat : विजय रूपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, विजय रुपाणींची कारकीर्द
Vijay Rupani Resign: गुजरातचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री रूपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रूपाणी यांनी आज (11 सप्टेंबर) आपला राजीनामा सोपवला.
Tags :
Chief Minister Vijay Rupani CM Vijay Rupani Vijay Rupani Resigns Rupani Resigns Gujarta Cm Resigns Gujarat Cm Vijay Rupani Resigns Guj Cm Resigns Vijay Rupani News Vijay Rupani Latest News Vijay Rupani Quits Gujarat Cm Quits Gujarat Cm Resigns Gujarat Cm Quits