Vehicle Horns : तुमच्या वाहनांमध्ये आता भारतीय वाद्यांचे आवाज, नवे हॉर्न लवकरच बनणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2021 11:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari : सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार आहेत. म्हणजेच तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली.