Varanasi, Uttar Pradesh : कशी विणली जाते बनारसी साडी? बनारसमधील हातमाग व्यवसाय ABP Majha
Continues below advertisement
उत्तर प्रदेशमधील बनारस शहर म्हटल की महिलांच्या नजरेसमोर येते ती बनारसी साडी... यांत्रिकीकरणाला पण मागे टाकून जग आता डिजिटलायझेशन कडे चाललंय पण बनारस च्या आसपासच्या गावामध्ये मात्र आजही बनारसी साड्या हातमागावर च विणल्या जातायत...कारागिरांना प्रोत्साहन देण्याचा मुद्दा निवडणूकीत आहे पण हात्मगापासून यांत्रिकीकरणापर्यांचा प्रवास पूर्ण करणं सुद्धा हातमाग व्यावसायिकांना शक्य होत नाहीय.. कशी विणली जातेय हात्मगापासून साडी आणि या व्यवसायाची विण कशी सुटत चाललेय याचा आढावा घेतलाय थेट उत्तर प्रदेशमधून.
Continues below advertisement