Varanasi PM Modi: वाराणसीत पंतप्रधान मोदींचा रोड शो ABP Majha
Continues below advertisement
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत प्रचार करणार आहेत. यादरम्यान चार आणि पाच मार्चला पंतप्रधानांच्या रॅलीचं आणि सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. याआधी हा कार्यक्रम तीन मार्चपासून आखण्यात आला होता. पण नंतर त्यात बदल करण्यात आला. दरम्यान सात मार्चला वाराणसीसह ९ जिल्ह्यांमध्ये अखेरच्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे.
Continues below advertisement