Vande Bharat Express Special Report : गांधीनगर ते मुंबई सेंट्रल धावणारी वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे?

वंदे भारत एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय. ही ट्रेन सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेस आहे. उद्यापासून मुंबईतून धावणारी सेमी सुपरफास्ट वंदे भारत ट्रेन कशी आहे पाहूया या रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola