Vadodara Accident | गुजरातमधील वडोदरामध्ये भीषण अपघात; 11 जण जागीच ठार
गुजरात : गुजरातमधील वडोदरामध्ये भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहेत, तर 17 जण गंभीर जखमी आहेत.