COVID-19 Vaccination : आता Whats Appवर करता येणार लसीकरणाची नोंदणी ABP Majha
Continues below advertisement
लसीकरणाची नोंदणी करणं आता आणखी सुलभ होणार आहे. कारण आता व्हॉट्सअॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने भारत सरकारद्वारे कोरोना हेल्पडेस्क आणले होते. आता त्यात एक नवीन वैशिष्ट्य जोडून व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांना जवळचे लसीकरण केंद्र सहज शोधण्याची आणि लसीचा स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय. ९०१३-१५१-५१५ या मोबाईल क्रमांकावर मेसेज करुन लसीकरण नोंदणी करता येणार आहे.
Continues below advertisement