Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशीमध्ये बसचा अपघात, 7 प्रवाशांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरकाशीमध्ये बसचा अपघात, ७ प्रवाशांचा मृत्यू . गंगोत्रीवरुन उत्तरकाशीला जाताना बस दरीत कोसळली. बसमध्ये ३५ प्रवासी असल्याची माहिती