Uttarakhand : उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात भूस्खलन, मालदेवता - सहस्त्रधारा रस्ता खचला ABP Majha

Continues below advertisement

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे चक्क रस्ताच वाहून गेला आहे. टिहरी जिल्ह्यात  मालदेवता - सहस्त्रधारा रस्त्यावर भूस्खलन झालं यामुळे बद्रीनाथ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच गंगोत्री महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram