Uttarakhand Rudraprayag Landslide : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात काल राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यानं हा मार्गच बंद झाला. तरसाळी गावाजवळ अचानक दरड खाली आली. सुदैवानं प्रवासी सतर्क झाले आणि दोन्ही बाजूला थांबले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.