Uttarakhand Landslide : मुंबईतून गिर्यारोहणासाठी गेलेल्या नौदलातील 5 जण दुर्घटनेत बेपत्ता
Continues below advertisement
Uttarakhand : गोपेश्वर, उत्तरकाशी: उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील त्रिशूल पर्वताच्या शिखरावर गिर्यारोहण करत असता हिमस्खल झालं, या दुर्घटनेत नौदलाचे पाच गिर्यारोहक आणि एक सहकारी शुक्रवारी पहाटे बेपत्ता झाले. यात एका लहान मुलीचाही समावेश असल्याचं समजत आहे.
Continues below advertisement