Uttarakhand Kedarnath Landslide : मुसळधार पावसामुळे केदारनाथकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली

हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय... मुसळधार पावसामुळे केदारनाथ मार्गावर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. ही दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफची तुकडी तात्काळ दाखल झाली. आणि त्यांनी अडकलेल्या भाविकांना सुरक्षित स्थळी नेलं गेलं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola