Uttarakhand Heavy Rain: उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये 250 भाविक अडकले

Continues below advertisement

Uttarakhand Heavy Rain: उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये 250  भाविक अडकले हिमाचलमध्ये ठिकठिकाणी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदतकार्य सुरू आहे, आतापर्यंत ९६० जणांची सुटका करण्यात यश आलंय. उत्तराखंडमधील मदमहेश्वर धाममध्ये मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला आहे. तिथे अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत १२२ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. पावसामुळे मदमहेश्वर पदपथावरील बणतोली येथील गौंडार पूल तुटला. त्यामुळं या ठिकाणी जवळपास २५० भाविक अडकले होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram