Uttarakhand Gas cylinder truck fire : उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटना, सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला आग

उत्तराखंडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. टिहरी गढ़वाल परिसरात सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला आग लागली. आग ट्रकच्या मागील बाजूस पसरली, आणि मग सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. सुदैवानं चालक वेळेत ट्रकपासून लांब गेल्यानं पुढील अनर्थ टळला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola