Uttarakhand Election 2022 :उत्तराखंडमध्ये राजकीय भूकंप,Harak Singh Rawat यांचा मंत्रिपदाचा राजीनामा?
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच सत्ताधारी भाजपला खूप मोठा धक्का बसलाय. पुष्करसिंह धामी सरकारमधील कॅबिनेटमंत्री हरकसिंह रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत खटके उडाल्यानंतर तिथेच रावत यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय.