#RippedJeansTwitter महिलांच्या फाटलेल्या जीन्सची फॅशन पाहून धक्का बसतो, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर देशभरातून टीका

मुंबई :  उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.रिप्‍ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यात बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्यानं देखील प्रतिक्रिया दिली आहे. नव्या नंदानं आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola